Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकसभेसाठी भाजपने केली पहिली यादी जाहीर; नरेंद्र मोदी वाराणसी, अमित शाह गांधीनगरमधून लढणार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 March 2024, 20:55
BJP first list for Lok Sabha: Narendra Modi from Varanasi, Amit Shah from Gandhinagar

नवी दिल्ली: देशात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी पक्षांनी जोरदार तयारी सुरू करत कंबर कसली आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शनिवारी 195 जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढणार, हे नक्की झाले आहे. जाहीर केलेल्या 195 उमेदवारांपैकी 34 उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री असणार आहेत. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त दोन माजी मुख्यमंत्री, 28 महिला आणि 50 पेक्षा कमी वयाचे युवा 47 उमेदवार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

195 जणांच्या पहिल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 11, दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान व निकोबार आणि दमण आणि दीवमधून प्रत्येकी एकाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपच्या या नेत्यांना मिळाली उमेदवारी
वाराणसी – नरेंद्र मोदी

अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो

सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल

विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप

दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल

चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
नवी दिल्बांली – बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी

उत्तर गोवा- श्रीपाद नाईक

गांधीनगर – अमित शाह

राजकोट – पुरुषोत्तम रुपाला

पोरबंदर – मनसुख मांडवीय

नौसारी – सी. आर पाटील

जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग

कोडरमाल – अन्नपूर्णा देवी

हजारीबाग – मनीष जैस्वाल

कासरगोड – एम एल अश्विनी

कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण

कोझिकोडे – एम टी रमेश

त्रिशुर – सुरेश गोपी

अल्पुझा – शोभा सुरेंद्र

अटींगल – वी मुरलीधरन

गुना – ज्योतिरादित्य सिंधिया

भोपाल – देवल शर्मा

बिकानेर – अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)

अलवर – भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)

भरतपूर-रामस्वरुप कोहली

जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत

चित्तोडगड – सी पी जोशी

कोटा- ओम बिर्ला

करीमनगर-बंडी संजयकुमार

निझामाबाद – अरविंद धर्मापूरी

त्रिपुरा – विप्लव कुमार देव

नैनिताल – अजय भट ( केंद्रीय मंत्री)

गौतम बुद्धनगर – डॉ महेश शर्मा

बुलंद शहर – भोला सिंह

मथुरा – हेमा मालिनी

एटा – राजू भैय्या

खिरी – अजय मिश्रा टेनी

उनाव – साक्षी महाराज

लखनऊ – राजनाथ सिंह

अमेठी – स्मृती इराणी

कनौज – सुब्रत पाठक

गोरखपूर – रवी किशन

पासगाव – कमेलश पासवान

जौनपुर – कृपा शंकर सिंह

कुंजबिहार – निशिथ प्रामाणिक

मुर्शिदाबाद – गौरी शंकर घोष

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post
Shivsena MLA Mahendra Dalvi vehicle accident one died

शिवसेना आमदाराच्या गाडीला अपघात, एकाचा जाग्यावरच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.