Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेप; सियालडह न्यायालयाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 20 January 2025, 16:22

कोलकाता: कोलकात्यामधील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. बलात्कार करून नंतर नराधमाने तिची हत्या केली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात न्यायालयानं आरोपी निराधम संजय रॉय याला दोषी ठरवलं आहे. संजय रॉय याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध झाले असल्याने सियालडह कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आहे.

 

अधिक माहिती अशी की, 8 ऑगस्टच्या मध्यरात्री महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. पश्चिम बंगालमध्येही जनता प्रचंड रस्त्यावर आंदोलन करत होती. कोलकातासह देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयाती विद्यार्थी, डॉक्टरांनी काम बंद ठेऊन, मोर्चे काढून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेनंतर तातडीने नवा कायदा अंमलात आणला होता.

मात्र, भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. ममता बॅनर्जी सरकारकडून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा, पुरावे नष्ट केल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता. त्यामुळे हे प्रकरण नंतर कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला सियालदह न्यायालयाने शनिवारी 18 जानेवारी रोजी दोषी ठरवले. न्यायाधीश अनिर्बन दास यांनी संजय रॉयला भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६४ (बलात्काराची शिक्षा), ६६ (मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शिक्षा) आणि १०३ (हत्या) नुसार दोषी ठरवल्याचा निर्णय दिला. सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी खटला सुरू झाल्यानंतर १६१ दिवसांनी हा निकाल दिला आहे.अखेर कोर्टानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय आज दोषी ठरवलं आहे. त्याला सियालडह कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post
Ajintha Verul Film festival successfully completed chhatrapati sambhajinagar

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'शांतीनिकेतन'ला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचे सुवर्णकैलास पारितोषिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.