Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गायीसोबत किळसवाने कृत्य; गावकऱ्यांनी रंगेहात पकडले; कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 8:25

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. गायीसोबत एका व्यक्तीने धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. हा आरोपी हिमाचल प्रदेश येथील त्रिंगली गावचा रहिवासी आहे. राकेश कुमार असे आरोपीचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडल्याची माहिती आहे.

याप्रकरणी हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातीलच हमीरपूर येथून एका व्यक्तीस अटक करुन त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्तीने गायीवर बलात्कार केला असा आरोप आहे. हा व्यक्ती त्रिंगली गावचा रहिवासी आहे. राकेश कुमार असे आरोपीचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Shameful – A middle-aged man raped a cow in Hamirpur district.

Police Arrested Rakesh Kumar, sent for 3 days Police Remand.https://t.co/aFAlqfHZ6J pic.twitter.com/tXpPwRFBII

— زماں (@Delhiite_) December 19, 2023

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Yavatmal News : यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधांचा संशय घेत पतीने पत्नीसह चौघांना संपवलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.