Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ZP and Panchayat samiti election: फडणवीसांचा एक निर्णय अन् कार्यकर्त्यांना लागणार लॉटरी..! निवडणूक न लढवताच मिळणार थेट खुर्ची? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमात होणार ‘हा’ मोठा बदल ? जाणून घ्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 October 2025, 17:56
ZP and Panchayat Samiti election: A decision by Fadnavis and workers will face a lottery..! Will they get the seat directly without contesting the election? This big change will happen in the rules of local self-government institutions. Find out...

Social media

मुंबई: ग्रामीण स्तरावर सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात (ZP and Panchayat samiti election) संधी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण हालचाल सुरू झाली आहे. जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) स्वीकृत सदस्य (Nominated Members) नेमण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करावी, अशी विनंती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

काय आहे मागणी?

बावनकुळे यांनी ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम’ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.या सुधारणेद्वारे जिल्हा परिषदेत ५ (पाच) आणि पंचायत समितीमध्ये २ (दोन) स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

उद्देश काय?

सध्याच्या धोरणानुसार स्वीकृत सदस्यांची संधी मर्यादित आहे. त्यामुळे, ‘समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल,’ असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी ग्रामविकास विभागाला या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कार्यकर्त्यांना मोठा दिलासा

राज्य सरकारने ही सुधारणा लागू केल्यास, नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आणि पात्र उमेदवार संधीपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही ‘स्वीकृत सदस्य’ पदाची सोय महत्त्वाची ठरणार आहे.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Shocking..! Repeated sexual assault on minor by supervisor; Incident at government juvenile correctional home creates stir

धक्कादायक..! अल्पवयीन मुलावर पर्यवेक्षकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; शासकीय बाल सुधारगृहातील घटनेने खळबळ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.