Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तोतया पोलिसांकडून महिला वकिलाची फसवणूक; हॉटेलात बोलवून कपडे काढायला लावले अन्..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 14 September 2024, 15:32

मुंबई : मुंबईमध्ये सायबर गुन्हेगारीची एक घटना घडली आहे. मुंबईत एका महिला वकिलाची ५० हजारांची फसवणूक केली. ३६ वर्षी महिला वकिलाला एका प्रकरणात तुमचे नाव असल्याचं सांगितलं. त्याबाबत तिला बुधवारी एक कॉलही करण्यात आला आहे. महिला वकिलाला तिचे नाव ज्या गुन्ह्याच्या प्रकरणात आहे त्याचा तपास करायचं असल्याचं फोन करून सांगण्यात आलं.

कपडे काढण्यास सांगितलं..

त्याची चौकशी ही गोपनीय असल्यानं पोलीस स्टेशनऐवजी तिला इतर ठिकाणी येण्यास सांगण्यात आले. महिलेला पवई इथल्या हॉटेलचा पत्ता देण्यात आला होता. त्याठिकाणी अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या महिलेनं महिला वकिलाला शरिरावर जखम आहे का? किंवा शस्त्र वगैरे आहे का? हे तपासण्यासाठी कपडे काढण्यास सांगितलं. तसंच खात्यातून ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले.

नग्न फोटो पाठवत केली पैशांची मागणी..

दरम्यान, महिला वकिलाला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला तेव्हा तिने पवई पोलीस ठाणे गाठले. महिला वकिलाने फसवणूक करणाऱ्यांच्या कॉलला, मेसेजला रिप्लाय दिला नाही. तेव्हा तिचे नग्न फोटो पाठवत आणखी पैशांची मागणी केली. महिलेला फोन करणाऱ्याने आपण TRAIमधून बोलत आहे आणि सीम कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरल्याचं सांगत धमकावण्यात आलं.

महिला वकिलाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, पहिल्यांदा फोन आल्यानंतर पवई सायबर सेलमधून दुसऱ्यांदा कॉल केला गेला. आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. त्याच व्यक्तीने अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं. अटकेच्या भीतीने आपण हॉटेलमध्ये रूम बूक केली आणि तिथे गेले. पण जेव्हा फसवणूक होतेय हे लक्षात आलं तेव्हा पोलीस स्टेशन गाठलं. फसवणूक करणाऱ्यांनी याबाबत कुठेही वाच्यता करू नये अन्यथा फोटो व्हायरल करू अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

खबळजनक ! उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ येथे उद्योजकाकडून दोन शेतकऱ्यांवर गोळीबार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp