Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध ‘डोमिनोज’च्या ३ शाखांचे परवाने तडकाफडकी निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 22:25

मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील Domino’s Pizzaच्या तीन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील संबंधित आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDAच्या तपासणीत या तिन्ही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी) विनियम, २०११ मधील Schedule-4 मधील काही नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विलेपार्ले पश्चिमेतील एस. व्ही. रोडवरील आस्थापनाच्या तपासणीत FSSAI परवाना, पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नपदार्थांची साठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्या. Frozen Food आणि इतर अन्नपदार्थ योग्य तापमानात साठवून त्याचे नियमित तापमान परीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखणे आणि अन्नपदार्थ व बिगर-अन्न वस्तूंची स्वतंत्र साठवणूक करण्यास सांगण्यात आले आहे.

किचनमधील दरवाजा, फरशी आणि Chilling Roomमध्ये आवश्यक दुरुस्ती करून उंदीर तसेच इतर कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची आणि स्वच्छतेची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.

 

बोरिवली पश्चिमेतील आय. सी. कॉलनी परिसरातील आस्थापनाच्या तपासणीत Schedule-4 मधील नियमांचे उल्लंघन आढळले. या तपासणीत 54 टक्के Non-Compliance नोंदवण्यात आले. अन्न साठवणूक, तापमान परीक्षण, Food Testing, स्वच्छता आणि Pest Controlमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपकरणे आणि भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक करणे, तसेच Pizza आणि Food Preparation Areaमधील तेलकटपणा व अन्नाचे अवशेष नियमितपणे साफ करण्यासही सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात मोठा आर्थिक फटका! गेल्या ५ वर्षांत ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद; केंद्र सरकारच्या अहवालाने खळबळ

Wednesday, 12 August 2026, 22:57

तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध ‘डोमिनोज’च्या ३ शाखांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 12 August 2026, 22:25

पुणे कला केंद्रातील गोळीबार प्रकरणाला मोठे वळण; पिस्तुलासह सराईत आरोपी गजाआड

Wednesday, 12 August 2026, 21:32

शिरसगाव काटा येथे ३७ वर्षीय युवकाची आत्महत्या

Wednesday, 12 August 2026, 21:18

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांकडे सुपूर्द; तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Wednesday, 12 August 2026, 20:36

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

Wednesday, 12 August 2026, 19:44
Next Post

महाराष्ट्रात मोठा आर्थिक फटका! गेल्या ५ वर्षांत ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद; केंद्र सरकारच्या अहवालाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.