Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 19:44

पुणे : पुणे टाऊन प्लॅनिंग विभागातील सहाय्यक नगर रचनाकाराकडे त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा तब्बल 2 कोटी 78 लाख 41 हजार 542 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विकास किसन ढेकळे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री विकास ढेकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विकास ढेकळे हे पुणे टाऊन प्लॅनिंग विभागात वर्ग-1 अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मालमत्तेबाबत 19 जून 2024 रोजी उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाची चौकशी करण्यात आली.

या चौकशीदरम्यान 17 ऑगस्ट 1999 ते 20 मार्च 2025 हा कालावधी तपासण्यात आला. त्यात ढेकळे यांनी त्यांच्या ज्ञात आणि कायदेशीर उत्पन्नापेक्षा 2 कोटी 78 लाख 41 हजार 542 रुपयांची अधिक मालमत्ता बाळगल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांच्या एकूण कायदेशीर उत्पन्नाच्या 18.47 टक्के असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.

दरम्यान, उघड चौकशी सुरू असतानाच विकास ढेकळे यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाईत त्यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात 20 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

उघड चौकशीदरम्यान बेहिशेबी मालमत्ता धारण करण्यास पत्नी भाग्यश्री ढेकळे यांनी अपप्रेरणा दिल्याचा आरोप आहे. तसेच चौकशीदरम्यान बनावट पावत्या सादर केल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 12 ऑगस्ट 2026 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

Wednesday, 12 August 2026, 19:44

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.