Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 19:23

मुंबई : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेचे वेळापत्रक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना पत्र जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाबाबत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे-हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार असून, २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत असतानाच ‘Uncollectable EF’ या संवर्गात समाविष्ट झाल्यामुळे मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची स्वतंत्र यादीही २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या याद्या संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाव वगळले असल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास निर्धारित कालावधीत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत.

 

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीकडे लक्ष देऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

Wednesday, 12 August 2026, 19:44

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04
Next Post

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.