Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांकडे सुपूर्द; तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 20:36

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांच्या (ASDD) याद्या राजकीय पक्षांना वितरित करण्यात आल्या आहेत. या याद्यांची तपासणी करून चुकीने एखाद्या मतदाराचे नाव समाविष्ट झाले असल्यास त्याबाबत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या याद्या देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रभागनिहाय ASDD याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या प्रक्रियेसाठी १७ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना दररोजचे उद्दिष्ट निश्चित करून याद्यांची तपासणी करून घ्यावी. तपासणीदरम्यान काही अडचण आल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांची मदत घेता येणार आहे. बीएलओंची नावे आणि संपर्क क्रमांकाची यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एखाद्या मतदाराचे नाव चुकीने अनुपस्थित, स्थलांतरित, मयत किंवा दुबार मतदारांच्या यादीत समाविष्ट झाले असल्यास आवश्यक दुरुस्ती करून घेता येणार आहे. तसेच हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर पात्र असलेली काही नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

 

राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रतिनिधींकडून याद्या तपासल्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राजकीय पक्षांच्या सहकार्यामुळे अनावश्यक हरकती कमी होतील आणि पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीस विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संबंधित पक्षांना ASDD याद्यांच्या पेनड्राईव्हसह छापील प्रतीही देण्यात आल्या.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांकडे सुपूर्द; तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Wednesday, 12 August 2026, 20:36

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

Wednesday, 12 August 2026, 19:44

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.