Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunetra Pawar: डोळ्यात अश्रू अन् शब्दांत निर्धार! अध्यक्षपद स्वीकारताना सुनेत्रा वहिनींना फुटला पाझर; म्हणाल्या “अजितदादांची जागा आता…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 20:00
Sunetra Pawar: Tears in her eyes and determination in her words! Sunetra's sister-in-law burst into tears while accepting the post of president; said, "Ajit's place is now...

मुंबई: मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या (Sunetra Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत नव्याने राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी (Ajit Pawar Death) भावनिक भाषण केले. अजित पवार यांच्या आठवणीने व्यासपीठावरच त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

“अजितदादांच्या जाण्यानंतर प्रत्येक क्षण वेदनादायी आहे. मात्र अध्यक्षपद स्वीकारणे म्हणजे लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणे आहे. मी पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे त्या म्हणाल्या. “40 वर्षे संसार केलेल्या त्या वादळाची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही. पण त्यांच्या विचारांवर पावले टाकून आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे,” असे कणखर शब्दांत त्यांनी सांगितले.

 

या बैठकीस प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ तसेच आदिती तटकरेयांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व आमदार, राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर पक्षासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा उल्लेख करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “संकटाच्या काळात त्यांनी पक्ष नेटाने उभा केला. पण संकटाशी लढणारा तो सह्याद्री आता आपल्या सोबत नाही. त्यांची स्वप्ने अपुरी राहू देणार नाही. राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे.” भावनिक वातावरणात झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष एकसंध ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post
Bhimashankar

Bhimashankar : पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भीमाशंकर मंदिर परिसरात 'गिनीज बुक'मध्ये नोंद होणारी वास्तू उभी राहणार.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.