Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्रीपद तर फक्त सुरुवात; सुनेत्रा पवारांकडे सोपवल्या आणखी दोन मोठ्या जबाबदाऱ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 January 2026, 8:37

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र अजूनही सावरलेला नसतानाच, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सज्ज झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला असून, आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

 

अजितदादांच्या जाण्याने केवळ कुटुंबातच नव्हे, तर पक्षात आणि सत्तेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसह (पार्थ आणि जय पवार) मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीच होणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रेही त्यांच्याकडेच राहतील, अशी दाट शक्यता आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही दोन महत्त्वाची खाती सोपवली जाणार आहेत. मात्र, राजकारणातील सर्वात मोठी चर्चा ही ‘अर्थखात्या’ची आहे. अनेक वर्षांपासून अजितदादांकडे असलेले वित्त आणि नियोजन (अर्थखाते) आता भाजपकडे जाणार असल्याची माहिती आहे. दादांनी या अर्थसंकल्पाची (बजेट) जय्यत तयारी केली होती, परंतु आता हे बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सादर करण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

प्रफुल्ल पटेल-भुजबळ रेसमध्ये असताना दादांच्या खास मित्राने कशी फिरवली सगळी सूत्रं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.