Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न : राज्य सरकारचे ‘हे’ 10 महत्वाचे निर्णय; शेतकऱ्यांसाठी खास निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 5 September 2024, 19:09

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुती सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय..

  • अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
  • पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
  • शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
  • अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
  • थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
  • औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
  • धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
  • काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
  • हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

इतर काही निर्णय

  • शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
  • राज्यात 121 टक्के पेरण्या
  • लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप
  • राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अमेरिकेतल्या मुलाने पार्सल पाठवलंय!” सायबर चोरट्यांचा डाव यशस्वी; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला 3.23 लाखांचा फटका

Monday, 19 October 2026, 14:26

वीर येथे शेतमालक व कुटुंबाला शेतात घुसून मारहाण; 20 ते 25 बाऊन्सर आणि महिलांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 14:13

सोरतापवाडीतील लॉजवर खुलेआम देहविक्री व्यवसाय सुरू? उरुळी कांचन पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

Monday, 19 October 2026, 13:59

दोन महिन्यांत 67 वाहने शोधून मूळ मालकांना केली परत; शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Monday, 19 October 2026, 13:53

वीजचोरीचा प्रकार उघड! महावितरणचे नुकसान; आलेगाव पागा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 13:43

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; मुंबईतील रॅपिडो चालकासह 3 जण ताब्यात

Monday, 19 October 2026, 13:38
Next Post
Woman paraded half-naked man stripped in Bihar's Supaul over affair

तीन मुलांची आई प्रियकरासह पळून गेली, परत येताच गावकऱ्यांनी केस कापले; कपडे फाडले, चप्पलचा हार घालून गावात धिंड काढली… पती-पत्नीला तालिबानी शिक्षा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp