Monday, March 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Chakankar Resign: अखेर “रुपाली चाकणकर” यांची विकेट पडली! खरात प्रकरण नडलं; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 March 2026, 22:52
Rupali Chakankar Resigns: Finally, "Rupali Chakankar"'s wicket falls! Kharat case not resolved; Nationalist Women's State President resigns

पुणे: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या (Rupali Chakankar Resign) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर (Ashok Kharat Case) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पक्षातील वाढत्या दबावासह सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय (Rashtrawadi) महत्त्वाचा मानला जात आहे. (Breaking News)

 

अशोक खरात प्रकरणात गंभीर आरोप समोर आल्यानंतर चाकणकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका होत होती. काही नेत्यांकडून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करत सुरुवातीपासूनच आपण या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे सांगितले होते. खरातच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

राजीनामा देताना त्यांनी म्हटले की, कोणतेही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक आहेत. मात्र तपास प्रक्रियेत सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News: चार महिन्यांपासून फरार आरोपी सोहेल जमादार अखेर जेरबंद; कोंबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Monday, 30 March 2026, 13:49
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पुण्यातील घोरपडी परिसरात थरार! मिरवणुकीतील वादातून थेट कोयत्याने वार; तरुणाची प्रकृती चिंताजनक

Monday, 30 March 2026, 13:43

गुगलवर ‘स्टील’ असं सर्च केलं अन् 4 कोटी 54 लाख गमावले? पण पुणे पोलिसांनी ‘असा’ उधळला चोरट्यांचा प्लॅन

Monday, 30 March 2026, 13:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हातकणंगलेत दुहेरी हत्याकांड, जमिनीच्या वादातून थोरल्या मुलाकडून वडील व भावाची हत्या

Monday, 30 March 2026, 13:01

पेढा खाल्ला की महिला भोंदू म्हणेल ते करायच्या! प्रसादाच्या नावाखाली नेमकं काय द्यायचा खरात?

Monday, 30 March 2026, 13:00

दौंडमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांची चोरी; पोलिस हवालदाराच्या घरावर चोरट्याचा डल्ला

Monday, 30 March 2026, 12:47
Next Post

Talegaon-Chakan Expressway: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा मार्ग मोकळा! राज्य सरकारचा 4901 कोटींचा अंतिम अध्यादेश जारी; लवकरच कामाला सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.