Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी कच्चे दूध फायदेशीर; मीरा राजपूतही हाच सल्ला देते

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 4 January 2024, 19:28

मुंबई: आपली त्वचा डाग व पिंपल्सरहित असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, त्यासाठी तुम्हाला त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय करून बघतात. परंतु त्यामुळेही त्यांना फायदा होत नाही. नुकतीच शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतने तिची त्वचा कशी कोरडी पडली त्याबाबतची माहिती ‘शेअर’ केली आणि थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी एक अतिशय सोपा असा उपाय सांगितला.

मीरा राजपूत सांगते, भूतान गारठलेला देश असल्याने तिथे माझी त्वचा खूप कोरडी झाली. अशा वेळी कच्च्या दुध फायदेशीर ठरु शकते. तसेच त्यामध्ये थोडे गुलाब जलही घालू शकता. स्वत:चा एक नॅचरल लूकमधला फोटो शेअर करीत तिने ही माहिती दिली आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये मीरानं बाऊलमध्ये दिसणाऱ्या दूधाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे.

तज्ञांच्या मते, कच्च्या दुधामध्ये फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व लॅक्टोज कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा समावेश असतो. कच्च्या दुधात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. ही प्रथिने त्वचा घट्ट करतात. भरपूर फॅट असल्यामुळे कच्चे दूध मॉइश्चरायझर म्हणूनही वापरले जाऊ शकते.

 

दुधात लॅक्टोफेरिन असते, जे एक नैसर्गिक प्रथिन आहे. त्याशिवाय त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियातील दाहकविरोधी गुणधर्म असतात. कच्च्या दुधातील लॅक्टिक अ‍ॅसिड आणि प्रोटीन हे घटक त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करण्यास मदत करतात.

कच्च्या दुधात भरपूर जीवनसत्त्वे ए, डी, बी-६, बी-१२ बायोटिन, कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात; जे तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. कच्च्या दुधाचे हे गुणधर्म तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ करू शकतात. त्यामधील ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह उच्च चरबीयुक्त बाबी त्वचेचे पोषण आणि हायड्रेट होण्यास मदत करून, कोरडेपणा कमी करतात, असेही त्या नमूद करतात.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
Now tourist can pay all taxes through fast tag in panchgani satara

महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांनो, तुमची अडचण आता होणार कमी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.