Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Air Pollution: वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून नवीन नियम

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 28 October 2023, 15:30
New Guidelines issued by state government to control Maharashtra Air Pollution

मुंबई : राज्यात मुंबई आणि पुणे या बड्या शहरातील वायू प्रदुषणात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, सध्या फक्त मुंबई, पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खालवल्याचं धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून राज्यातील हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता राज्यातल्या हवेच्या प्रदूषणासंदर्भात राज्य सरकार चांगलेच सक्रिय झाले आहे. महाराष्ट्रातील वाढलेले वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातल्या अनेक शहरात प्रदूषक पीएम 2.5, पीएम 10 च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाली आहे. पुण्यात NO2 तर मराठवाड्यातील जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे. सरकारकडून हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

 

पर्यावरण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे

  1. पालिका क्षेत्रातील बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान 25 फूट उंच पत्र उभारत कामं करावीत, सोबतच पालिका बाहेरील क्षेत्रात किमान 20 फूट उंच पत्रे उभारत कामं होतील याची खात्री करावी.
  2. निर्माणधीन सर्व इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कापडाने बंदिस्त करत कामं करावीत.
  3. पाडकाम होत असलेल्या सर्व बांधकामांना ओल्या कपड्याने झाकावे, सोबतच पाडकामादरम्यान सतत पाण्याची फवारणी करावी
  4. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री केली जाईल.
  5. बांधकाम सुरु असलेल्या साईट्सवर धुलीकण उडत असतात, अशात मलब्यांवर पाण्याची फवारणी करत राहावी.
  6. बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकली जावीत जेणेकरून बांधकाम साहित्य किंवा भंगार वाहतुकीदरम्यान
  7. धुलीकण हवेत जाऊ नये, सोबतच वाहनातून कोणतीही गळती टाळण्यासाठी वाहने ओव्हरलोड केले जाऊ नये.
  8. सर्व बांधकाम साइट्सने कामाच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे गरजेचे आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी पाहात त्यावर त्वरित कारवाई करावी, सोबत हे मनपा अधिकार्‍यांना देखरेखीसाठी मागणीनुसार तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे.
  9. सर्व कामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगची कामं बंदिस्त ठिकाणी करावी, हवेत धुलिकण उडल्यानंतर त्यावर पाण्याची फवारणी करत राहावी.
  10. सर्व बांधकाम कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांनी गाॅगल्स, हेल्मेट उपलब्ध करुन द्यावे.
  11. पूल आणि उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामाच्या ठिकाणी किमान 20 फुटांचे बॅरिकेडिंग असावे.
  12. जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे 20 फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जातील. बांधकामाची जागा ताडपत्री / ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या पाटाने झाकलेली असावी. स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलर्सचा वापर बांधकाम कामाच्या दरम्यान केलं जावं
  13. जिल्हाधिकारी / आयुक्त रात्री उशिरा अवैध सी आणि डी डम्पिंग रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करतील.
  14. जिल्हाधिकारी / आयुक्त वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करतील. पथकाचे नेतृत्व प्रभाग/तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असेल.
    अंमलबजावणी पथक परिसराला भेट देईल आणि कार्यस्थळाचा व्हिडिओग्राफी करेल. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
  15. माती, वाळू, बांधकाम साहित्य आणि कोणत्याही प्रकारचे आणि प्रमाणातील मोडतोड सीमांकित / समर्पित क्षेत्रामध्ये आणि योग्यरित्या बॅरिकेड केलेले, पूर्णपणे झाकलेले / ताडपत्रीने संरक्षित केले जावे.
  16. स्मशानभूमीच्या सुविधांचे इलेक्ट्रिक किंवा इतर ठिकाणी संक्रमण करण्यासाठी सक्रिय पावले उचला पर्यावरणास अनुकूल अंत्यसंस्कार पद्धती वापरली जावी
  17. एमपीसी बोर्डाने स्थापित केलेली सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्रे असतील नगरपालिका प्राधिकरणाद्वारे नियमितपणे तपासले / निरीक्षण केली जातील, सोबतच हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र वाढवतील.
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post
Hardik Pandya has a bad sprain has not bowled yet will not play against England and Sri Lanka in World Cup 2023 Reports

Hardik Pandya: टीम इंडियाला मोठा धक्का, इंग्लंडपाठोपाठ हार्दिक पांड्या श्रीलंका विरुद्धच्या मॅचमधूनही बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.