Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक, प्रोफाईल फोटोला सिया राजपूत नाव

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 22 December 2023, 21:07
Rohit Pawar talks about ED action against him in beed

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव दाखवत आहे.

आमदार रोहित पवार सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. मागील काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडिया खाती हॅक होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे . तसेच अकाऊंट रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले. आमदार पवार यांना फेसबुक पेजवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, असे ट्वीट करत रोहित पवार यांनी समर्थकांना मेसेज दिलाय. दरम्यान, नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक्क केले याचा मात्र सुगावा अजून लागलेला नाही. पण रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असं ट्विटवर पोस्ट करत रोहित पवार यांनी सांगितले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं.
याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.#facebookhack

— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 22, 2023

तसेच रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचं युरआरएलही बदलण्यात आल्याचे दिसत आहे. युआरएलमध्ये https://www.facebook.com/SiyaRajput.Real असे नाव दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया राजपूत या कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट केल्या आहेत. त्यामध्ये सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहीरात आहे. रोहित पवार यांचं पेज नेमके कुठून आणि कुणी हॅक केले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
Harshavardhan patil on milk subsidy in indapur pune

गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय स्वागतार्ह : हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.