Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! नववर्षाच्या रात्री मिठाई देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून बॉयफ्रेंडचं कापलं लिंग; परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 2 January 2026, 13:03

मुंबई: शहरातील सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या प्रियकराचे धारदार चाकूने लिंग कापल्याची घटना समोर आली आहे.  या हल्ल्यात 44 वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Crime)

 

जखमी व्यक्तीचे नाव जोगिंदर लखन महतो (वय 44) आहे. तो जांभळीपाडा परिसरात राहायला आहे.  तर कंचनदेवी राकेश महतो (वय 25) असे आरोपी महिलेचे नाव आहे.  खासगी वाहन चालकाचे तो काम करत आहे. मागील 15 हून अधिक वर्षापासून तो या भागात रहायला आहे.

या प्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमी व्यक्तीचे नाव गेल्या 18 वर्षांपासून ते कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जोगिंदर याचे त्यांच्या बहिणीच्या नणंदेसोबत, कंचनदेवी राकेश महतो (वय 25)  यांच्यात गेल्या 6 ते 7 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कंचन महतो ही जोगिंदरवर त्याच्या पत्नीला सोडून तिच्यासोबत लग्न कर म्हणून   दबाव टाकत होती. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

त्यानंतर जोगिंदर हे मुंबई सोडून परराज्यात गेले. मात्र तरीही कांचन त्यांना मुंबईला परत येऊन लग्न करण्याची धमकी देत होती. 19 डिसेंबर रोजी जोगिंदर मुंबईत परतले होते आणि त्यांनी संबंधित महिलेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.  31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास नववर्षाच्या निमित्ताने मिठाई देण्याच्या बहाण्याने कंचनदेवीने जोगिंदरला घरी बोलावले.  घरातील मुले झोपल्यानंतर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जोगिंदर गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत तो कसाबसा घरी पोहोचला आणि कुटुंबीय व शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना प्रथम देसाई रुग्णालयात, पुढे सायन रुग्णालयात हलवण्यात आले. माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध  गंभीर दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : उमेदवार एक, पक्ष दोन! पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा पेच; कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.