Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad : उमेदवार एक, पक्ष दोन! पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा पेच; कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 January 2026, 13:07
Pimpri Chinchwad

photo- social media

Pimpri Chinchwad : राज्यात तिकीट वाटपानंतर अनेक ठिकाणी उमेदवारांची रडारड पाहायला मिळाली. तिकीट कापल्यानंतर नाराज झालेले उमेदवार एवढे संतापले होते की, त्यांची समजूत काढताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही दमछाक झाली. काही ठिकाणी तर थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच बंडखोर उमेदवारांना फोन करून शांत करावं लागलं. “पुढे काहीतरी बघू”, “योग्य वेळी संधी देऊ” अशी आश्वासनं देत परिस्थिती आवरण्यात आली.

 

पण याच सगळ्या गोंधळात पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र दोन उमेदवार चक्क नशिबवान ठरले. कारण त्यांना एका नव्हे तर दोन पक्षांकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी त्यांना एबी फॉर्मही दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० ‘ब’ आणि ३० ‘अ’ या दोन जागांवर हा अनोखा पेच निर्माण झाला आहे.
प्रभाग २० ‘ब’ साठी नीलम म्हात्रे यांना शरद पवार गट राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना -दोन्हींकडून एबी फॉर्म मिळाले आहेत.
तर प्रभाग ३० ‘अ’ साठी संदीप गायकवाड यांना शरद पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना -या दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिली आहे. (Pimpri Chinchwad)

नियमाप्रमाणे या उमेदवारांनी एका पक्षाचा एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे छाननीत हे दोन्ही अर्ज वैध ठरले. त्या टप्प्यावर एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याची संधी होती, पण तीही वापरण्यात आली नाही. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत या दोघांकडे एका पक्षाची उमेदवारी सोडण्याचा पर्याय असणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल पुन्हा एकत्र येणार? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 8 April 2026, 15:03

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20
Next Post

रुग्ण तपासणीच्या नावाने डॉक्टरला बोलावून चाकूचा धाक दाखवून लुटले; कात्रज येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.