Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आपल्या बेपत्ता मुलीची शेजारच्या चाळीत मृत्यूशी झूंज, कुटुंबियांना पत्ताच नाही; नेमकं काय आहे प्रकरण?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 16:57

Nalasopara News : नालासोपारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. चांदनी साह असे या मयत मुलीचं नाव आहे. या बंद खोलीत प्लास्टिकच्या गोणीत मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वसई पूर्वेच्या वाण्याचा पाडा येथे चांदनी साह ही मुलगी आई वडील आणि भावंडासह रहात होती. तिचे वडील मॅकेनिकचे काम करतात. चांदनी या परिसरातच जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत शिकत होती. शनिवारी १ डिसेंबर रोजी ती शाळेतून घरी आली. घरी आल्यावर तिने एक आयस्क्रिम खाल्ल.

त्यानंतर कपडे बदलून ती मित्रांसह बाहेर खेळण्यासाठी गेली. आपली मुलगी कुठे गेली यासाठी कुटुंबियांची शोधाशोध सुरू केली. चाळीतल्या सर्व घरांमध्ये तिचा शोध घेतला. रात्र झाली तरी ती घरी परतली नाही. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी रात्री उशीरा पेल्हार पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

 

दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण शहरात चांदनीचा शोध सुरू असताना सोमवारी अचानक मुलगी राहत असलेल्या चाळींच्या शेजारील चाळीतील ५ नंबर खोलीतून कुजलेला वास येऊ लागला. दुपारनंतर कुजलेला वास आणखी वाढू लागल्याने चाळीतील नागरिकांनी खोलीचे दार उघडले. यावेळी तिचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला.

आपल्या मुलीची शेजारच्या चाळीत मृत्यूशी झूंज

गेल्या ३ दिवसांपासून आपली मुलगी बेपत्ता आहे. मात्र ती आपल्याच शेजारच्या चाळीत मृत्यूशी झूंज देत असेल याची कुटुंबियांना काहीच कल्पना नव्हती. मुलीसोबत नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू कसा झाला? हा घातपात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

'म्हाडा'तर्फे वर्षभरात १ लाख कुटुंबांना हक्काचे घर देणार : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.