Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MI vs KKR IPL 2026: ‘मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा “वनवास” संपला! आयपीएल 2026 मध्ये विजयी सुरुवात; हार्दिकच्या नेतृत्वात इतिहास रचला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 March 2026, 23:23

मुंबई: आयपीएल 2026 हंगामात मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात करत (MI vs KKR IPL 2026) कोलकत्ता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 221 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरित्या गाठत चाहत्यांना रोमांचक लढत दिली. (IPL News)

 

कोलकत्ताने प्रथम फलंदाजी करत 221 धावांचा डोंगर उभा केला होता. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. Rohit Sharma आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्याच षटकापासून कोलकत्ताच्या गोलंदाजांवर दबाव आणला. रोहितने केवळ 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आपल्या अनुभवी खेळीची झलक दाखवली, तर रिकल्टननेही 25 चेंडूत फिफ्टी झळकावली.

दोघांनी मिळून संघाला भक्कम पाया घालून दिला. रोहित शर्मा 38 चेंडूत 78 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव लवकर बाद झाला, मात्र रिकल्टनने 43 चेंडूत 81 धावांची तुफानी खेळी करत मुंबईचा डाव पुढे नेला.

शेवटच्या टप्प्यात कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा मैदानात होते. तिलक 20 धावांवर बाद झाला, पण हार्दिकने शांतपणे खेळत आवश्यक धावा पूर्ण केल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

या विजयासह मुंबई इंडियन्सने एक मोठा दुष्काळ संपवला आहे. मागील 14 वर्षांपासून मुंबईला आयपीएलचा पहिला सामना जिंकता आला नव्हता. यंदा मात्र त्यांनी ही परंपरा मोडत आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे. हा विजय केवळ गुणतालिकेसाठीच नाही, तर संपूर्ण संघाच्या मनोबलासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37

बापरे ! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या 8 ते 9 महिला मानसिक धक्क्यात; मानसोपचार तज्ज्ञांची घेतली मदत

Sunday, 5 April 2026, 12:36
Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49

Daund News: जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला! वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक वार; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Sunday, 5 April 2026, 11:49
Next Post
Horoscope Today 15 February 2026: Today is the big day of Mahashivratri! It will be a lucky day for 6 zodiac signs; Golden era begins with the grace of Bholenath

महादेव प्रसन्न! 30 मार्चला 'या' राशींचे भाग्य उजळणार, तुमच्या कुंडलीत धनयोगाची लॉटरी आहे का? पाहा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.