Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 131 रुग्ण आढळले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 21:50

Maharashtra Coronavirus : मुंबई : राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर पोहचला आहे. रविवारी, 31 डिसेंबर रोजी राज्यात 131 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत आतापर्यंत 137 आणि पुण्यात 126 रुग्णांची पुष्टी झाली आहे. पुण्यात जेएन. 1 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

सध्या पुण्यात 15 जेएन. 1 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना देशात रविवारी, 31 डिसेंबर रोजी 841 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मागील सात महिन्यात एकाच दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची हा सर्वोच्च आकडा आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये सात सदस्य आहेत. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बिहारमधील सासाराममध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. केएन तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी माहिती दिली.

 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी 19 मे पासून देशात एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी, 19 मे 2023 रोजी देशात संसर्गाची 865 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. अलिकडच्या काही दिवसांत थंडी आणि कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपामुळे संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

केंद्र सरकारकडून 'तेहरिक-ए-हुर्रियत' दहशतवादी संघटना घोषीत; काश्मीमध्ये इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.