Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासून पतीची टाळाटाळ, ‘ते’ डार्क सीक्रेट लपवून थाटला संसार; सत्य समोर आले अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 February 2026, 9:36

कल्याण: लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन (Kalyan News) आणि विश्वासाचे नाते. पण याच विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एका उच्चशिक्षित महिलेची फसवणूक करून, पतीने त्याची शारीरिक व्याधी लपवून तिचा छळ केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुंबईतील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा विवाह मर्चंट नेव्हीत नोकरीला असलेल्या तरुणाशी मोठ्या थाटामाटात झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या महिलेला लग्नानंतर काही दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ सुरू केली, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला.

सत्य आले समोर आणि पायाखालची जमीन सरकली

जेव्हा या जोडप्याने डॉक्टरांकडे धाव घेतली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. पतीची लैंगिक क्षमता कमी असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. इतकेच नाही तर, विवाहापूर्वीच पतीचा एक अंडकोष शस्त्रक्रिया करून काढण्यात आला होता, ही अत्यंत महत्त्वाची माहिती पती आणि सासरच्या मंडळींनी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केली असून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post

Pune News: महाशिवरात्रीच्या उत्साहावर विरजण; हरिश्चंद्रगडावर दरड कोसळून ओतूरच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.