Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kalyan Crime News : भयानक कृत्य! पत्नीची हत्या करून मृतदेह पिंपात भरून जंगलात फेकला; कल्याणमधील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 14:49

Kalyan Crime News : कल्याण येथील टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर यत आहे. रिक्षा घेण्यासाठी पैशे कमी पडत होते म्हणून पत्नीला माहेरून पैसे आणायला सांगितले. मात्र, पत्नी माहेरून पैशे आणायला नकार देत होती म्हणून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा आवळून पत्नीची हत्या केली.

एवढंच नाही तर, हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका पिंपात भरून पिंप जंगलात फेकून दिला होता. ही घटना टिटवाळा येथे 5 डिसेंबर ला घडली. मयुद्दीन (वय 38 वर्षे) असे आरोपीच नाव असून अलीमुना अन्सारी (वय 35 वर्ष) पीडित पत्नीच नाव आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी मैनुद्दीन अन्सारी याला पोलिसांनी ताब्आयात घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कल्याणजवळ टिटवाळा मांडा परिसरात मैनुद्दीन अन्सारी पत्नी अलीमुन आणि दहा वर्षाचा मुलगा हे तिघेजण राहात होते. अन्सारी यांचा रिक्षा चालवणे हेच या जोडप्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते. पती आणि पत्नी यांच्यात घरगुती भांडणे हा नित्याचाच होतं.

 

दरम्यान, मैनुद्दीनला रिक्षा घ्यायची असल्याने तो अलीमुनकडे माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत होता. त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शाळेत गेला असताना पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी संतापलेल्या मैनुद्दीनने फावड्याच्या दांड्याने पत्नी अलीमुनला मारहाण केली. यामध्ये ती बेशुद्ध पडली. नंतर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली.

त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह एका पिंपात भरून तो पिंप त्याने एकट्याने रिक्षात भरला आणि अंबरनाथ येथील टिटवाळा जवळच्या जंगलात फेकून दिला. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसलेल्या मैनुद्दीनने त्यानंतर याची माहिती तिच्या वडिलांना दिली आणि तुम्ही पण पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि मैनुद्दीन बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

दुर्मिळ टपाल तिकिटे पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी; बालगंधर्व कलादालनात ६ व ७ डिसेंबरला प्रदर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.