Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावाच्या ऑफिसच्या शेजारी स्वतःचं ऑफिस सुरु केल्याने जीवघेणा हल्ला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 11:52

Mumbai Crime News : मुंबईच्या ओशिवरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन सख्ख्या भावांच्या व्यवसायातील चढाओढीत रियल इस्टेट व्यावसायिकावर काठ्या आणि रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मोठा भाऊ माजीद गुलझार सय्यद लहान भाऊ जाहीर आलम गुलजार सय्यद (४५वर्षे) यांच्यावर हल्ला चढवला आहे.

दरम्यान, जाहीर आलम गुलजार सय्यद यांनी भावाच्या रियल इस्टेट कार्यालयाच्या शेजारीच स्वत:चे कार्यालय सुरू केले. माजीद गुलझार सय्यद यांचे देखील रिअल इस्टेटचे ऑफिस आहे. यामुळे ते नाराज होते. शिवाय आपल्या व्यावसायावर याचा परिणाम होऊ शकतो. या भावनेतून माजीद गुलझार सय्यद याने गुंडांच्या मदतीने सख्ख्या भावावर लाठ्या, रॉड आणि कुबड्याने हल्ला केला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरात अनेक वर्षांपासून माजीद गुलझार सय्यद हे रियल इस्टेट एजंट म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा लहान भाऊ जाहीर आलम गुलजार सय्यद हा देखील त्यांना या कामात मदत करत होता. मात्र त्याने आपला दुसरा व्यवसाय चालू करायचं ठरवलं.

 

त्याचा मोठा भाऊ माजीद गुलजार सय्यदने याबाबतची नाराजी देखील त्याला बोलून दाखवली होती. तरीही त्याने मोठ्या भावाचं न ऐकता आपला व्यवसाय सुरु करून त्याच्याच शेजारी एक डिसेंबर 2023 रोजी जाहीर आलम गुलजार सय्यदने स्वतःच्या रियल इस्टेट कार्यालयाचे उद्घाटन केलं.

याच रागातून २ डिसेंबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माजिद याने दोन लोकांना घेऊन जाहीर आलम गुलजार सय्यद याच्या दुकानात जाऊन शिवीगाळ करून दुकान बंद कर अशी धमकी दिली. मात्र जाहीर आलम गुलजार सय्यद याने दुकान बंद करण्यास नकार दिल्यामुळे माजिद आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन गुंडांनी लाट्या रॉड आणि कुबड्या यांच्या मदतीने जाहीर आलम गुलजार सय्यद याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

यासंदर्भात पोलिसांनी जाहीर आलम गुलजार सय्यद याला ओशिवरा पोलीस ठाण्यात बोलावून तक्रार देण्यास सांगितले. मात्र आईच्या आजारपणाच्या काळजीपोटी जाहीर आलम गुलजार सय्यदने मला कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27
Next Post

विमाननगरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.