Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री! बावनकुळेंचा मोठा दावा; संजय राऊतांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 21:09

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्रात २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील,” असा ठाम दावा बावनकुळे यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

हे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर समोर आले आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्राच्या राजकारणात जाऊ शकतात आणि अशा परिस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज्यात आमचे अष्टपैलू आणि कर्तृत्ववान नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करावे. त्यामुळे २०३४ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील.”

बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका आणि महायुतीतील नेतृत्वाबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. विरोधकांच्या दाव्यांवर भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडत फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी अधोरेखित केले.

 

दरम्यान, बावनकुळे यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, यावर महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्वारीच्या शेतात रक्ताचा थरार! पत्नीच्या हत्येनंतर इंजिनिअर पतीने ठेवलं WhatsApp स्टेटस; नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 18:26

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

Friday, 9 October 2026, 16:48

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर ,ट्रम्प यांचं नोबेलचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Friday, 9 October 2026, 16:37

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Friday, 9 October 2026, 16:15
Next Post

पुण्यात नसरापूरनंतर अजून एक भयानक प्रकार! केस कापण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय चिमुकलीसोबत किळसवाणं कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp