Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 April 2024, 21:22
Congress fields for bhushan patil from north mumbai constituency

मुंबई: राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या ७ मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान मुंबईतील महायुतीचे काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप घोषित झाले नाहीत. बुधवारी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेसने मंगळवारी देशातील आणखी चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भूषण पाटील विरुद्ध पीयूष गोयल असा सामना रंगणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42
Next Post
UP CM Yogi Adityanath will campaign in sangli loksabha constituency

पंतप्रधान मोदींनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार महाराष्ट्रात; उद्या सांगलीत घेणार जाहीरसभा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp