Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्ते धुतले! एकीकडे निवडणुकीची धामधूम; इकडे एकनाथ शिंदें रस्त्यावर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 December 2023, 10:53

मुंबई : आज पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ मुंबई मोहिमेत व्यस्त असल्याचा दिसत आहे. स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍याचे नियोजन केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी मुंबईतील धारावी येथे जाऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चक्क मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून तसेच पाणी मारुन रस्ते स्वच्छ धुतले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारलं. (CM Eknath Shinde)

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय येथील प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सायन रूग्णालयात फिरून वैद्यकीय सेवेच्या सज्जतेची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. (CM Eknath Shinde visits Sion Hospital)

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सायन रुग्णालयच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये 200 ICU आणि एक हजार बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन हजारापेक्षा जास्त बेड वाढवले जातील. सहा महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. सोनोग्राफी मशीन, डायलिसिस युनिट वाढवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath SHinde)

पुढे बोलताना म्हणाले, दुसरा विषय मुंबईची स्वच्छता. आज डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी स्‍वच्‍छता मोहीम सुरू झालेलं आहे. आता इथून त्याची सुरुवात झाली आहे. धारावीमध्ये 24 विभाग असून या विभागांमध्ये दर शनिवार आणि रविवार किंबहुना आठवड्यातून एकदा स्‍वच्‍छता मोहीम राबवण्याचा प्रयत्न असेल. या रस्त्यावर दोनशे लोक काम करतात, तेवढ्यावर अवलंबून न राहता आजूबाजूचे चार पाच वॉर्ड एकत्र करून रस्ते स्वच्छ करणे त्याच्यावरची माती काढणं, गटर सफाई करणे, हे काम सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath SHinde)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
chhattisgarh-election-result-2023-cm

काका- पुतण्यात जोरदार टक्कर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पिछाडीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.