Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cabinet Meeting Decisions: पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ता निर्मितीला मान्यता

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 19 November 2025, 19:06
Cabinet Meeting Decisions: Approval for construction of roads from Pune to Shirur, Shendra to Bidkin, Bidkin to Dhoregaon

Cabinet Meeting Decisions

Cabinet Meeting Decisions :  पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील 53.4 किलोमीटर अंतराचा चार पदरी समतल रस्ता आणि सहा पदरी उन्नत मार्ग उभारणीला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी (Maharashtra Cabinet Meeting Decisions) देण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्ग) या सहा पदरी मार्ग प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर–जालना डीएमआयसी नोड क्रमांक 1 करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी जोडणी असलेल्या ग्रीनफिल्ड रस्त्यालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर दरम्यानच्या विद्यमान रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: पुण्यात मोठी दुर्घटना; ढोले पाटील रोड येथे हॉटेलचा स्लॅब कोसळून दोन जण गंभीर जखमी

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.

काय म्हणाले फडणवीस?

फडणवीस म्हणाले की, पुणे–शिरूर सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी समतल रस्त्याची कामे तीन वर्षांत पूर्ण करावीत. ठरवलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पुणे–शिरूर मार्गावरील औद्योगिक वसाहती, वाहतूक कोंडी आणि  भविष्यात वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेता कामांना विलंब न करता सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे–शिरूर महामार्गावर त्रिस्तरीय व्हाया डक्टची उभारणी

पुणे–शिरूर महामार्गावरील 35 किलोमीटर उन्नत मार्गापैकी 7.40 किलोमीटर भागात समतल रस्ता, त्यावर रस्ता आणि वर मेट्रो अशा त्रिस्तरीय व्हाया डक्टची उभारणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाने समन्वयाने करावी, असेही त्यांनी सांगितले.

शेंद्रा (करमाड)–बिडकीन 32.8 किलोमीटर आणि बिडकीन–ढोरेगाव 26 किलोमीटर या सहा पदरी मार्गांसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. बैठकीस अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, एमएसआयआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: महसूल विभागाचा मोठा निर्णय! जमिनीच्या ‘या’ मोठ्या व्यवहारांवरचा दंड १००% माफ; आता ७/१२चा ‘तो’ शेरा कायमचा हटणार, वाचा सविस्तर..

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
PM Kisan Yojana: Good news! 'That' important message has arrived for 90 lakh farmers in Maharashtra; Check with one click whether your installment has been deposited or not?

PM Kisan Yojana : खुशखबर! महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी 'तो' महत्त्वाचा मेसेज आला; एका क्लिकवर पाहा तुमचा हप्ता जमा झाला की नाही?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.