Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज अवजड वाहनांना बंदी; ‘या’ मार्गाचा करा वापर ?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 8:01

मुंबई : रायगड जिल्ह्यातील लोणारे येथे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहे. याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी वाहतुकीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. यामधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलं आहे.

त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील जवळपास ७५ हजार नागरिक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वाहतूक पर्यायी दिशेने वळवण्यात आली आहे.

पाली वाकण मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे. गोवा मार्गे येणारी अवजड वाहने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते १० या कालावधीत मोरबे मार्गे वळविण्यात येणार आहेत.

 

रायगड ५ जानेवारी रोजी रात्री १२ वा. पासून ते ५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत दुध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कशेडी आणि खारपाडापर्यंत व मुंबईकडून खारपाडा, ते पोलादपूरकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच खोपोली-पालीफाटा ते वाकण महामार्ग क्रमांक ५८४ (अ) या महामार्गावरुन गोवाकडे जाणान्या व मुंबई बाजुकडे येणाऱ्या अशा सर्व जड-अवजड वाहनांसाठी वाहतुक बंद केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

Wardha Crime News : महिला पोलीस शिपाईला घरी बोलावून ८ जणांनी केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.