Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: रस्ता ओलांडताना काळाचा घाला! ऐरोलीत अपघाताचा थरार; जेसीबी चालकाची एक चुक अन् दोन कुटुंब उध्वस्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 15:38
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शुक्रवारी (Accident News) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सेक्टर 14 मधील न्यू होरायझन स्कूलसमोर जेसीबी मशीन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत हा अपघात घडला. या घटनेमुळे ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Navi Mumbai)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जेसीबी मशीन (MH 05 BQ 250) चालक हनुमंत मारुती शिंदे हा रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या बजाज अवेंजर मोटारसायकलला (MH 43 AY 0968) जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की मोटारसायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.

या अपघातात दिग्विजय बाबासाहेब दिंडे (वय 17, रा. सेक्टर 4, ऐरोली) आणि हर्षद सावर्डेकर (वय 18, रा. सेक्टर 8, ऐरोली) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि पोलीस निरीक्षक शाम बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी जेसीबी चालक हनुमंत मारुती शिंदे (वय 29) याला ताब्यात घेतले असून या अपघाताबाबत पुढील चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक होनमाने, पीएसआय रंजना बनसोडे आणि पीएसआय गरड करत आहेत. अपघात नेमका कसा घडला, चालकाची चूक होती का किंवा इतर काही कारण होते का याचा सविस्तर तपास सुरू आहे. दरम्यान, शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर जड यंत्रसामग्रीची वाहतूक आणि वाहनचालकांची बेफिकीर ड्रायव्हिंग यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा पुढे आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
uruli kanchan

uruli kanchan : वळती येथे ट्रॅक्टर अपघातात शिंदवणे येथील चालकाचा मृत्यू ; एकजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.