Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय जाहीर! पिंपरी-चिंचवडसह ‘या’ शहरांमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 15:38

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी, ऊर्जा, प्रशासन तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, महिला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे एकूण आठ निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा आहे. याशिवाय या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून, महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

ऊर्जा विभागाच्या प्रस्तावानुसार, मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालये आणि मुंबई महानगरपालिकेची वीजबिले आता बेस्टच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने भरली जाणार आहेत. यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

 

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची आणखी तीन नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीही करण्यात येणार आहे.

विधी व न्याय विभागांतर्गत राज्यात न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांसह सरकारी वकील कार्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच किनवट येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयही स्थापन करण्यात येणार आहे.

याशिवाय नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि बीड जिल्ह्यातील केज येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे विशेष मोटार वाहन न्यायालय सुरू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या सर्व न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, कर्मचारी आणि खर्चाची तरतूदही मंजूर करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून ठेकेदारांमध्ये राडा; कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून जबरदस्ती कारमध्ये बसवले अन…

Tuesday, 4 August 2026, 17:30

अखेर खामगाव टेक येथील बेपता आजी तीन दिवसांनंतर सापडली; पुणे रेल्वे स्थानकावर चहातून गुंगीचे औषध देऊन दाम्पत्याने लुटले..

Tuesday, 4 August 2026, 17:29

पुण्यात मद्यधुंद हवालदाराचा राडा! पोलीस व्हॅन चालवतांना कारला दिली जोरदार धडक; जागीच ७ वाहनांचा चुराडा…

Tuesday, 4 August 2026, 16:42

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींचा अपहार! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल..

Tuesday, 4 August 2026, 16:26

राजकारणात नवा वाद! काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका; ‘गुंगी गुडीया ‘म्हणत उडवली खिल्ली

Tuesday, 4 August 2026, 16:19

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! मुंबई, पुणेसह ‘या’ प्रमुख मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

Tuesday, 4 August 2026, 16:02
Next Post

लाडक्या बहिणीच्या खात्यात किती पैसे येणार? 1500 की 3000... आज सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.