Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणींनो, विवाहित पुरुषासोबत डेटिंगला जाताय? तर वेळीच व्हा सावध, ‘हे’ तोटेही जाणून घ्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 February 2025, 8:00

पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या आपण अनेक अफेअर्स ऐकतो. अविवाहित असो वा विवाहित असे अफेअर्स आपल्याला पाहिला मिळतात. विवाहित पुरुष अविवाहित तरुणींना डेट करण्याचे ऐकले, वाचले असेलच. पण, तरुणींनो, तुम्ही हे करताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर मोठा फटका बसू शकतो.

जर तुम्ही अविवाहित तरुणी असाल आणि विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवू इच्छित असाल तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. जेव्हा तुम्ही विवाहित पुरुषाला भेटायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या ओळखीचे कोणीतरी त्याला पाहू शकेल, अशी भीती सतावू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकराला फोन करता तेव्हा विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण, त्याच्या पत्नीने तो फोन रिसीव्ह करू नये म्हणून तुम्हाला वेळ ठरवूनच फोन करणे गरजेचे राहते.

तुम्ही तुमच्या प्रेमाबाबत कितीही गंभीर असलात, जरी तुमच्याशी प्रथम पुरुष जोडीदाराने संपर्क साधला असला, तरीही तुम्ही इतरांच्या नजरेत दुष्ट असे ठरू शकता. तेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जेव्हा एखादी मुलगी विवाहित पुरुषाला डेट करते किंवा रिलेशनशिपमध्ये असते, तेव्हा ती हे सार्वजनिकपणे सांगू शकत नाही. हे लपविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत खोटेपणाचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे असे संबंध टाळल्यास समंजसपणाचे मानले जाते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

हिवाळ्यात कोरड्या ओठांचा त्रास होतोय? 'हा' घरगुती उपाय करा, ओठ होतील मुलायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp