Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पाणी कपातीचे संकट ! दिवाळीनंतर एक दिवसाआडच पाणीपुरवठा; पुणेकरांची चिंता वाढली..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 31 October 2026, 9:17

पुणे : पुणेकरांसाठी येणारा काळ पाण्याचा तुटवडा आणि कपातीचा असण्याची शक्यता आहे. चालू वर्षात 1 जुलैपासून आतापर्यंत पुणे शहराने 6.35 टीएमसी पाणी वापरले आहे. त्यामुळे पुढील जून 2027 अखेरपर्यंत महापालिकेच्या हातात केवळ 7.15 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. पाण्याचा हा उरलेला साठा विचारात घेता महापालिकेने दिवाळी सण संपल्यानंतर शहरात एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन सुरू केले आहे.

राज्यभरात अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील साठा मर्यादित आहे. या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शासनाने 20 टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले आहेत. सध्या शहराला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे 24 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या साठ्यातून बाष्पीभवन, पाणी गळती, शेती आणि इतर भागांतील पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे.

नुकतीच पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 80 लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यासाठी वर्षाला 13.5 टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. मात्र हा कोटा 1 जुलैपासूनचाच ग्राह्य धरण्यात आल्याने महापालिकेची अडचण झाली आहे. महापालिकेने गेल्या तीन आठवड्यांपासून 10 टक्के पाणी बचत करण्यास सुरुवात केली होती, पण आता आणखी कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

बैठकीत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आणि थकबाकीवर बोट ठेवले. शहराची पाण्याची वाढती गरज आणि उपलब्ध साठा यांचा मेळ बसवणे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पाणी कपातीचे संकट ! दिवाळीनंतर एक दिवसाआडच पाणीपुरवठा; पुणेकरांची चिंता वाढली..

Saturday, 31 October 2026, 9:17

जनगणनेचा बिगुल वाजला!केंद्र सरकारकडून तारखा जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् ….

Saturday, 31 October 2026, 8:40

दिवाळीत पुणे रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा! 170 CCTV कॅमेऱ्यांचा वॉच, यार्डात ड्रोनची गस्त; चोरट्यांचं धाबं दणाणणार!

Saturday, 31 October 2026, 8:18

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर!PMP बस तिकिटाचे दर निम्मे; 1 नोव्हेंबरपासून सवलत लागू..

Saturday, 31 October 2026, 7:56

थंडी की पाऊस? महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; शनिवारी वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अलर्ट

Saturday, 31 October 2026, 7:37

आज शनिदेवांची विशेष कृपा! शुभ योगामुळे राशींचं नशीब चमकणार? पैसा, प्रगती अन् यशाचे संकेत; वाचा आजचे राशीभविष्य!

Saturday, 31 October 2026, 7:11
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp