Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत तातडीची बैठक ; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, काय चर्चा होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 15:36

पुणे : गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.या घडामोडीमुळे.नागपूर दौरा रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.. या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक होणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका बाजूला केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौरा, यामुळे राज्य आणि केंद्र पातळीवर मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या सततच्या आंदोलनामुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलक व विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले आणि मोठा विजय साजरा केला. या लढ्याला मिळालेल्या यशानंतर अभिजीत दिपके यांनी आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! व्यावसायिकाला जाळ्यात ओढून लावला २ दोन कोटींचा चुना

Sunday, 4 October 2026, 16:01

भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून कौस्तुभ गावडेंना उमेदवारी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक वारशाचे वारसदार; कौस्तुभ गावडे नेमके कोण?

Sunday, 4 October 2026, 15:51
Next Post

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढला; भोर तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp