Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निमगावातील दोघेजण एक वर्षाकरीता तडीपार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 12:42

Indapur: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील दोन सराईत गुन्हेगारांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापुरसह, बारामती, पुरंदर, दौंड व हवेली तालुक्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. (Latest Crime News)

 

पोलिस अधिक्षक संदिपसिंह गिल यांचे आदेशाने सध्या पोलिस प्रशासनाद्वारे गुन्हे व गुन्हेगारांना पायबंद घालण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिस ठाण्यांतर्गत सराईत आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया करून बंधपत्र घेण्यात येत आहे. तरीसुद्धा काही गुन्हेगार त्यांच्या वागणुकीमध्ये बदल करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गोगा ऊर्फ संतोष काळूराम मिसाळ (वय 42 वर्षे) व लक्ष्मण सुरेश मिसाळ (वय 21 वर्षे) (दोघे रा. निमगाव केतकी) हे आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करण्याकरिता खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे घातक हत्यारांचा वापर करून दरोडा घालणे, संगनमत करून साधी व गंभीर दुखापत करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर अग्नीशस्त्र वापरून बेकायदा गर्दी जमवून खुनाचा प्रयत्न करणे व पुरावा नाहीसा करणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्याकरिता एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

हेही वाचा- लाडकी बहिणीसाठी खुशखबर….. eKYC न झालेल्या महिलांना मिळाली मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करा प्रक्रिया पूर्ण

ही कामगिरी पोलिस अधिक्षक गिल, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जिवन मोहिते, पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, पोलिस हवालदार सलमान खान, पोलिस शिपाई लक्ष्मण सूर्यवंशी, तुषार चव्हाण, अंकुश माने, गणेश डेरे, योगेश कर्चे, विनोद लोखंडे, सूरज गुंजाळ, दिनेश चोरमले यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post
'मी मेल्यावर माझ्या आईला शिक्षा द्या', तरुण वकिलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले धक्कादायक कारण

'माझ्या मृत्यूला माझी आई जबाबदार' असे म्हणत तरुण वकिलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले धक्कादायक कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.