Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्या मृत्यूला माझी आई जबाबदार’ असे म्हणत तरुण वकिलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले धक्कादायक कारण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 November 2025, 12:53
'मी मेल्यावर माझ्या आईला शिक्षा द्या', तरुण वकिलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले धक्कादायक कारण

सोलापूर: सोलापूर (Solapur News) शहरात घडलेल्या  दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हुशार तरुण वकिलाने राहत्या घरी अचानक गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सागर श्रीकांत मंद्रूपकर असे तरुण वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून होती.

 

या चिठ्ठीत त्याने आत्महत्येसाठी आई जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. सागरने सांगितले कि, आईकडून होणाऱ्या दुजाभावाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, “माझ्या मृत्यूनंतर आईला कडक शिक्षा द्या,” असे वकिलाने चिठ्ठीत लिहिले आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, वकिलाचे आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. सागरचे वडील सरकारी नोकरदार असून, बहीण विवाहित आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे. तरुण वकिलाने जन्मदात्या आईवरच गंभीर आरोप करून जीवन संपवल्याने परिसरात अनेकांना धक्का बसला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50

गॅस एजन्सीवर तुफान राडा! ई-केवायसीसाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांचा संयम सुटला; दगडफेकीत महिला जखमी

Wednesday, 1 April 2026, 13:33
Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Next Post
Solapur Politics: Big news..! Shivaji Sawant's entry into BJP postponed; 'This' leader's denial! Discussion in the district...

Shivaji Sawant: मोठी बातमी..! शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला; 'या' नेत्याकडून खोडा! जिल्ह्यात चर्चा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.