Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवळाली ग्रामपंचायतीवर मा .आमदार संजयमामा शिंदे गटाचा झेंडा…

सागर घरतby सागर घरत
Tuesday, 22 April 2025, 12:15

करमाळा : करमाळा शहरालगतची महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पोपट बोराडे यांची 7 विरुद्ध 4 मताने निवड झाली असून या ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. पोपट बोराडे हे देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे समर्थक आहेत. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 13 असून राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी काल निवड प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली‌ यामध्ये 11 सदस्यांनी सहभाग नोंदवला.त्यामध्ये 7 मते मिळाल्याने पोपट बोराडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे.

देवळाली ही बहुचर्चित ग्रामपंचायत आहे.ही ग्रामपंचायत करमाळा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवते अशी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे.या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे काही दिवसापूर्वी सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, परंतु आयुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर त्यांच्या आदेशाने त्यांचे सदस्यत्व शाबित राहिलेले आहे. अशा या ग्रामपंचायतीवरती माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा झेंडा फडकल्यामुळे सरपंच पोपट बोराडे व माजी सरपंच आशिष गायकवाड यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा काँग्रेसचा हात सोडून अखेर भाजपात प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.