Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil : प्रेक्षकांनी खुर्च्या फेकल्या,पडदे फाडले, अन्… गौतमीच्या डान्सने राडा! Video होताय viral

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 10:05
Gautami Patil

PHOTO- ppn

Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. वर्धा शहरात झालेल्या तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अक्षरशः धुडगूस घातला.

 

मागच्या रांगेतील लोकांना स्टेजवरचा डान्स नीट दिसत नव्हता, आणि त्यावरूनच वाद सुरू झाला. पाहता पाहता भांडण बळावलं आणि प्रेक्षक एकमेकांवर खुर्च्या फेकू लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण प्लास्टिकच्या खुर्च्या एकमेकांकडे भिरकावताना स्पष्ट दिसत आहेत. काहीजण तर खुर्च्या जमिनीवर आपटून त्यांची तोडफोड करतानाही दिसले.

या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं. प्रेक्षक अनियंत्रित होताच आयोजकांना गर्दी सांभाळण्यासाठी जोराची धडपड करावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून पोलिसांनीही हस्तक्षेप केला.

राडा इतका वाढला की गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम काही वेळासाठी बंद करावा लागला. गोंधळ शांत करण्यासाठी आयोजकांनी बाउन्सरही पाठवले, पण बाउन्सर आणि काही प्रेक्षक यांच्यात उलट बाचाबाची झाली आणि परिस्थिती आणखी बिघडली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

Ambarnath Accident: शिवसेना पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी जाताना भीषण अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.