Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Talegaon News : गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम! पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 July 2023, 18:52

अक्षय भोरडे

Talegaon News  : तळेगाव ढमढेरे निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने अत्यंत खडतर व धोकादायक मार्ग असणारी तब्बल चोपन्न किलोमीटर अंतराची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम नुकतीच यशस्वीपणे पार पाडली आहे. या पदभ्रंमती मोहिमेत शिरुर तालुक्यातील ९० पेक्षा जास्त गडकिल्ले प्रेमी सहभागी झाले होते.(Talegaon News)

शिरुर तालुक्यातील ९० पेक्षा जास्त गडकिल्ले प्रेमी सहभागी.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याला एक याप्रमाणे गडकिल्ले मोहीम राबवली जात असते. यावेळी त्यांनी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वी केली आहे. या मोहिमेतून हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.(Talegaon News)

 

यांमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे व सोबतच्या तीनशे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर जाईपर्यंत घोडखिंडीमध्ये बलाढ्य शत्रुशी दिलेली कडवी झुंज व मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या पावनखिंडीचा इतिहास जवळुन पाहता यावा हा पदभ्रंमतीचा उद्देश होता.(Talegaon News)

अत्यंत खडतर व धोकादायक मार्ग असणाऱ्या चोपन्न किलोमीटरच्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीमेत शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी, टाकळी भीमा, खंडाळे, कारेगाव, मलठण तसेच हवेली तालुक्यातील वाघोली, अष्टापुर सह आदी परिसरातील तेरा ते साठ वर्षे वयोगातील पुरुष व महिला सदस्य असे नव्वद पेक्षा अधिकजण सहभागी झाले होते.(Talegaon News)

सदर गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान पदभ्रंमती मोहिमेचे आयोजक रविंद्र काळे, शरद काळे, पंकज माने, आयुब शेख, विजय माने, विठ्ठल वडघुले, गणेश घोरपडे, वैभव करपे, मुरलीधर कटके, रविंद्र मोरे, अक्षय कांबळे, संतोष लांडे, निलेश काळे, गोरक्ष पाचुंदकर, वैभव नरवडे यांसह आदी सदस्यांनी केले होते.(Talegaon News)

दरम्यान, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याला एक याप्रमाणे या मोहीमेचे आयोजन केले जाते. आजपर्यंत महाराष्ट्रातील कठीण श्रेणीतील मोरोशीचा भैरवगड, पदरगड, सिद्धगड तसेच जेष्ठ व बालकांना प्रोत्साहन म्हणून पेठचा कोथळीगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा अशा एकूण सेहेचाळीस ट्रेकचे यशस्वी केले आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

Nagar News : रक्षकच झाला भक्षक..! तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकानेच (PSI) केला लैंगिक अत्याचार ; गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.