Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अँबुलन्स चालकाचा असाही प्रामाणिकपणा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 November 2022, 12:24

सागर जगदाळे

भिगवण : आरोग्य सेवेत काम करणं म्हणजे ‘रात्रंदिन आम्हां समर प्रसंग’ अशीच अवस्था असते. कोणती व्यक्ती कधी किती बिकट अवस्थेत आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही. बरं हे केवळ डॉक्टरांनाच लागू होतं असं नाही. तर सगळ्याच घटकांना अचानक येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. याप्रसंगी कामी येते ती समयसुचकता. कारण, काही वेळेस प्रश्न हा कोणाच्या तरी जीवन मरणाचा असु शकतो. त्यामुळे सहसा आरोग्य सेवेतील कर्मचारी हे नेहमीच काही ना काही प्रसंगावधान दाखवत त्यांच्या समोरील आव्हानांना सामोरं जाताना दिसत असतात.या सर्व घटकांमध्ये अँबुलन्स चालक हेही एखाद्यासाठी तारणहार ठरणारे असते.

याचाच प्रत्यय नुकताच काल रात्री पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी गावच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. अपघात झाल्यावर दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले. आपुलकीची सेवा या नावाने भिगवण व परिसरात प्रामाणिकपणे अँबुलन्सची सेवा देणारे केतन वाघ यांना पोलीस प्रशासनाचा रात्री सव्वा एकच्या दरम्यान फोन येतो.

 

लागलीच अँबुलन्स घेऊन ते घटनास्थळी पोहचतात.जखमींच्या नातेवाईकांची वाट न बघता लगेच जखमींना घेऊन तक्रारवाडी येथील लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात आणून दाखल करतात. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे दोन्ही जखमींचे प्राण वाचतात व त्यांना पुनर्जन्म आपुलकीची सेवा या अँबुलन्सचे चालक केतन वाघ यांच्यामुळे मिळाला. सोबत या तरुणांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांचा हजारो रुपये असलेला नोटांचा बंडल मिळाला. तो त्यांनी प्रामाणिकपणे जखमींच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला.यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी जखमींचे प्राण वाचविल्याबद्दल व बॅगेत सापडलेले पैसे परत केल्यामुळे केतन वाघ यांचे आभार मानले.

आपुलकीची सेवा या ॲम्बुलन्सद्वारे  भिगवण पासून अकरा किलोमीटरवरील गावातील गर्भवती महिलांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी मोफत ॲम्बुलन्स ची सेवा देण्यात येते.त्याचबरोबर अडचणीच्या काळात अपघातातील जखमी लोकांना सर्व ती मदत करण्याचा नेहमी आजवर प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या लढतीला उद्यापासून सुरुवात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.