Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IIT मुंबईत विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल!पोलिसांकडून ADR दाखल, सात महिन्यांत चौथा बळी, विद्यार्थ्यांचं आंदोलन..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 19 September 2026, 14:17

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘आयआयटी मुंबई’ कॅम्पसमध्ये एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव साहिल वाकोडे असून तो ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागात शिक्षण घेत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पार पडलेल्या ‘मिड-सेमिस्टर’ परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल वापरताना पकडला गेला होता. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘ChatGPT’ या AI ॲपवर अपलोड केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. यानंतर प्राध्यापक आणि विभाग प्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून त्याला निलंबित केले होते. या घटनेनंतर दुपारी परीक्षा संपल्यावर साहिल आपल्या खोलीत गेला आणि संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती पसरताच कॅम्पसमधील विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले. सुमारे 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने मुख्य दारे बंद केल्यामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी डीन आणि संचालकांच्या राजीनाम्याची मागणी करत आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

आयआयटी मुंबईत ‘स्टुडंट वेलनेस सेंटर’ कार्यरत असतानाही गेल्या सात महिन्यांतील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 आणि जुलै 2026 मध्येही दोन विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक ताणतणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.याप्रकरणी असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफार्मस दाखल करण्यात आला आहे.

 

सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून साहिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35

काल नेत्यांची काजू-बदामावर मेजवानी, आज दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त,,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हरताळ?

Sunday, 20 September 2026, 16:41

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक! लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का; वाचा सोन्या-चांदीचा आजचा दर

Sunday, 20 September 2026, 16:35

ही दारू पिण्याची जागा आहे का?’ महिलेने जाब विचारताच तरुणांचं डोकं सटकलं; अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील प्रकार

Sunday, 20 September 2026, 15:55

दांडिया कार्यक्रमावरून नवा वाद! फाल्गुनी पाठकच्या शोमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध,भाजप आमदाराचा कडक इशारा…

Sunday, 20 September 2026, 15:54

मध्यप्रदेशातून पुण्यात माल आणला अन् FDAने फिल्मी स्टाईलने जप्त केला! ६ तास ट्रकचा थरारक पाठलाग अन् शेवटी समोर जे दिसलं ते….

Sunday, 20 September 2026, 15:49
Next Post

“अजून किती विद्यार्थ्यांचे बळी जाणार?”आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल; सरकारवर जोरदार हल्लाबोल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp