Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयकर विभागाचा अजब कारभार ; मजुराला पाठवली ६६ कोटी थकबाकीची नोटीस…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 18:06

पुणे : राजस्थानमधील भिलवाडा येथील एका व्यक्तीला आयकर विभागाने ६६ कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. कार्यालयात न आल्यास दहा हजार रुपयांचा दंडही भरावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

आश्चर्याची बाब म्हणजे हुरडा गावात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव गोविंद असून तो मजुरी करतो. रोजनदारीवर तो रंगारी म्हणून काम करतो. यातून तो एका महिन्यात 8-10 हजार रुपये कमवू शकतो. या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अशा हलखीच्या स्थितीत त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने तो घाबरला आहे.

गुरुवारी, 14 जुलै रोजी गोविंद याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यातून त्याच्याकडे 66 कोटी आयकर थकीत असल्याचे समोर आले. त्याने अधिकार्‍यांना सांगितले की, 2018 मध्ये तो विजयनगर येथे मजूर म्हणून काम करत होता. येथे भेटलेल्या गिरधर नावाच्या तरुणाने त्याला नोकरी मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बँक खाते उघडण्यासाठी त्याने माझे आधार आणि पॅनकार्ड घेतले. मला माझी नोकरी मिळाली नाही किंवा माझी कागदपत्रेही परत केली नाहीत, असे त्याने सांगितले.

व्यवसायाने मजूर असल्याचेही गोविंदने अधिकाऱ्यांना सांगितले. रंगरंगोटीचे काम करून ते महिन्याला केवळ 8-10 हजार रुपये कमावतात. गोविंदने सांगितले की, आयकर विभागाने ६६ कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये कार्यालयात न आल्यास दहा हजार रुपये दंडही भरावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याला सोमवारी पुन्हा अजमेर कार्यालयात बँक खात्याच्या सर्व कागदपत्रांसह बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर गोविंदच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही घाबरले आहेत. शहरातील भील बस्ती येथे बांधलेल्या एका खोलीत तो आपल्या कुटुंबासह राहतो. मजुरी मिळाली नाही तर उपाशी राहावे लागते, अशी या कुटुंबाची अवस्था आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34

पैसे तयार ठेवा, सोनं घेण्याची वेळ आली! इराण-इस्त्रायल युद्धामुळे दरात मोठी घसरण

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post

सोमवारपासून महागाई देणार मोठा झटका ; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.