Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नी असताना सासूवर जडला जीव; रात्री भेटायला गेला अन् झालं असं …

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 December 2023, 13:35

सासूला

Pune Prime News : बिहारच्या जमुई जिल्ह्यात चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाचं आपल्याच सासूवर जीव जडला. खरं तर सासू देखील त्याच्या चांगलीच प्रेमात पडली होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं. अशातच पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्री जावई सासूला भेटण्यासाठी थेट सासूरवाडीला गेला.

मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं. यावेळी सासरकडील मंडळींसह गावकऱ्यांनी या तरुणाची बेदम धुलाई केली. त्याला झाडाला बांधून चांगलाच चोप दिला. सुनील यादव असं या तरुणाचं नाव आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन मुलं देखील झाली आहेत. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले. त्याचा सासरा आणि मेहुणा बाहेरगावी कामाला असल्याने सुनील आपल्या पत्नीला अंधारात ठेऊन नेहमी सासूला भेटण्यासाठी जात असायचा.

त्या रात्री सुनीलचे पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे तो सासूला भेटण्यासाठी कल्ला गावात गेला. तिथे दोघेही एकत्र असताना अचानक सुनीलचा सासरा आणि मेहुणा घरी आला. त्यांनी सुनीलला सासूसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. यावरून दोघांनाही राग अनावर झाला, त्यांनी गावातील लोकांना बोलावून सुनीलला बेदम चोप दिला.

एवढंच नाही तर, गावातील लोकांनी सुनीलला एका झाडाला बांधून ठेवले. याची माहिती त्याच्या पत्नीला देण्यात आली. आईसोबत नवऱ्याचे प्रेमसंबध असल्याचं कळताच सुनीलच्या पत्नीलाही राग अनावर झाला. तिने देखील त्याला चप्पलेनं बेदम मारहाण केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

बाणेरमध्ये भटारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी केली कामगाराची सुखरूप सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.