Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बदलापुरातील माजी नगरसेवकासोबत धक्कादायक प्रकार ; अश्लील फोटो, 50 लाखाची खंडणी आणि ब्लॅकमेलिंग…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 March 2025, 11:30

बदलापूर : बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना 15 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओमध्ये अश्लील फोटो होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र माजी नगरसेविकांनी याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून खंडणीखोराचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोहिणी दयानंद आडारकर,दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या आरोपींची नाव आहेत.

या प्रकरणाचा पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास केला. यानंतर त्यांनी बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर १२ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50
Next Post

दौंड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकला छापा, चार जुगारींना पडकले रंगेहात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp