Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमविवाह केला, गावातल्या तरुणाशी अनैतिक संबंध ठेवले; रागाच्या भरात बॉयफ्रेंडने केलं भयंकर कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 July 2025, 15:58

सातारा : साताऱ्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेस पूजा जाधव (वय अंदाजे ३०) असे ओळखले जात असून, या प्रकरणी अक्षय साबळे (रा. शिवधर, सध्या पुणे) या तरुणास पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पुण्यातून अटक केली आहे.

 

प्राथमिक तपासानुसार, आरोपी अक्षय आणि पूजा यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. अक्षयने तिला लग्नासाठी विचारले होते आणि तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पूजाने आधीच गावातील प्रथमेश जाधव याच्याशी २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला. या नकारामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

घटनेच्या दिवशी, ७ जुलै रोजी दुपारी, पूजाचे कुटुंबीय शेतात होते आणि नवरा कामावर गेला होता. पूजा घरी एकटी असल्याचे पाहून अक्षयने घरात घुसून तिच्याशी पुन्हा लग्नाच्या विषयावर वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर अक्षयने चाकूने पूजाचा गळा चिरून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गावातील काही लोकांना पूजाचे आरोपी अक्षय सोबतचे संबंध असल्याची पूर्वीच कल्पना होती. त्यामुळे घटनेनंतर पोलिसांना संशयाचा काटा सरळ अक्षयवर गेला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून, फक्त १२ तासांत पुण्यातून आरोपीला ताब्यात घेतलं.

तपासादरम्यान, पूजाचे गावातीलच आणखी एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, पोलीस तपास अधिक गडद होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सातारा ग्रामीण पोलीस करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

पुणे, बारामतीसह महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.