Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Share Market : बाजार उघडताच सेन्सेक्स, निफ्टी सुसाट ; रेकॉर्डब्रेक कामगिरी ; गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी श्रीमंत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 15:18

Share Market :  मुंबई : शेअर बाजाराने आज विक्रमी सुरूवातीसह इतिहास रचून ६४ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. यामुळे बाजारात उत्साह आला होता. आज मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख संवेदनशीर सेन्सेक्सने ६४,०१३.६३ असा दिवसासह सर्वकालीन उच्चांक गाठला. सध्या सेन्सेक्स ५८७ अंक वाढीसह ६४,००३ अंकांवर पातळीवर आहे. निफ्टी देखील १८२ अंकांच्या मजबूत मुसंडी मारत प्रथमच १९,००० अंकांवर पोहोचला आहे. त्याचा आजचा उच्चांक १९,००५.५० आहे, जो निर्देशांकाचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.(Share Market)

शेअर बाजाराने आज विक्रमी सुरूवातीसह इतिहास रचून ६४ हजार अंकांचा टप्पा ओलांडला.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, आजच्या विक्रमामुळे बाजारात नवा उत्साह आला आहे.(Share Market)  असे असले तरी बाजाराचे वाढलेले मूल्यांकन नजीकच्या काळासाठी चिंतेचा विषय असू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार या विक्रमी उच्चांकावर काही नफा बुक करू शकतात. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टायटन आणि आयटीसी तेजीसह उघडले, तर पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, एनपीटीसी आणि एचसीएल टेकची घसरणीसह सुरूवात झाली. कंपनीला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ८५७ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी स्वीकृती पत्र मिळाल्याने टिटाग़ड रेल सिस्टम्सचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले.(Share Market)

सुरुवातीच्या व्यवहार सत्रात सेन्सेक्स ६३,७०१.७८ या नवीन सर्वकालीन उच्चांकावर खुला झाला तर निफ्टीने इतिहास रचला आणि १८,९०८.१५ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावरून दिवसाच्या व्यवहाराला घोडदौड सुरू केली. मार्केटच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीच्या ५० पैकी ३८ हिरव्या तर १२ लाल रंगात रंगले होते. (Share Market) अदानी एंटरप्रायझेस, डिव्हिस लॅब, एसबीआय, टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स निफ्टी टॉप गेनर्समध्ये होते तर एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, सिप्ला आणि अल्ट्राटेक सिमेंट हे निफ्टी टॉप लूजर्समध्ये ठरले.(Share Market)

 

फेडरल रिझव्‍‌र्हच्या आक्रमक व्याजदर वाढीचा योग्य परिणाम दिसून आल्याने अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी जोरदार तेजी नोंदवली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.६३ टक्के वाढले, S&P ५०० निर्देशांक १.१५% वाढले आणि नॅसडॅक कंपोझिट निर्देशांक १.६५ टक्क्यांनी वाढले. अमेरिकन बाजारातील तेजीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई १.६६ टक्क्यांनी वाढला, तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.५२ टक्क्यांनी घसरला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५ पैशांनी वाढून ८१.९७ डॉलरवर पोहोचला.(Share Market)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26
Next Post

Ambadas Danave : मटण खावून केसीआर पंढरपूरला गेले ; ही तर खोटी भक्ती! हे तेलंगणा नाही... अंबादास दानवे कडाडले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.