Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील शांताराम चौधरी यांची पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड ; सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 7 November 2022, 19:38

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शांताराम कोंडीराम चौधरी यांची पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या २०२२ ते २०२७ साठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल रविवारी (ता.६) पूर्ण झाली. ही लढत बँकेचे संस्थापक कैलास सखाराम कोद्रे यांचा सहकार पॅनल व माजी अध्यक्ष अशोक ज्ञानेश्वर  पवार यांचा प्रगती पॅनल यांच्यात झाली. या निवडणुकीचा आज सोमवारी (ता.७) निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार बहुसंख्य मताधिक्याने विजयी झाले आहे.

दरम्यान, बँकेचे संस्थापक कैलास सखाराम कोद्रे यांचा सहकार पॅनल विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष साजरा केला.

 

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१) कैलास सखाराम कोद्रे
२)अविनाश केरबा कवडे
३)शांताराम कोंडीराम चौधरी
४)कैलास रामचंद्र कोद्रे
५)संदीप कैलासराव कोद्रे

६) दिलीप महादेव जगताप
७)संजय विजय फटके
८)देवेंद्र सुरेश भाट
९)ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे
१०)साहेबराव विठ्ठलराव लोणकर

११)किशोर फत्तु संघेलिया
१२)मंगल शिवाजीराव टिळेकर
१३)स्मिता शैलेश लडकत
१४)अनिल जगन्नाथ आबनावे
१५)नंदकिशोर तुकाराम बिडकर

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

मराठा आरक्षण महामोर्चा च्या पूर्वसंध्येला महामोर्चाची पूर्ण तयारी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.