Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा ! कारखान्याचे वजन काटे ऑनलाइन करण्याची मुख्य मागणी :

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 November 2022, 11:24
Increment in sugarcane FRP is not enough says raju shetti

पुणे : दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा कायदा रद्द करून एकरकमी एफआरपी द्या, साखर कारखान्यांची काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा, तसेच थकीत एफआरपी तातडीने द्या, अशा अनेक मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सोमवारी (ता. ७) साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात अलका टॉकीज चौकातून करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आलेले कारखाने मागील हंगामापासून फायद्यात आले आहेत. त्यामुळे दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करावा, एफआरपी एकरकमी मिळावी. बहुतांश कारखान्यांवर काटामारी होते, त्यामुळे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत. मागील वर्षांची एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

पण, काही कारखान्यांची एफआरपी बाकी आहे, एफआरपी अधिक दोनशे रुपये तातडीने द्या. कारखाने आणि शेतकरी यांची ऊसतोडणी मजुरांच्या मुकादमांकडून आर्थिक पिळवणूक होते, त्यामुळे कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा ऊसतोडणी महामंडळामार्फतच करावा. तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळय़ाची कपात ४.५० टक्याऐवजी १.५० टक्के करण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

दरम्यान, साखर कारखान्यांचे वजन काटे संगणीकृत करून सर्व माहिती ऑनलाइन करावी, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी प्रशासनाने मान्य केल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

चऱ्होलीची वाटचाल ‘ईस्ट गेट वे ऑफ पिंपरी-चिंचवड’च्या दिशेने ; माजी महापौर नितीन काळजे यांची प्रतिक्रिया....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.