Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saksham Tate Murder Case; राज्य सरकारचा मोठा निर्णय; आंचलची ‘ही’ मागणी मान्य

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 5 December 2025, 17:53
Saksham Tate Murder Case; Big decision of the state government; 'This' demand of Aanchal accepted

नांदेड: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून झालेल्या सक्षम ताटे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला तसेच त्यांची प्रेयसी आंचल मामीडवार हिला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. संघसेन नगर भागातील सक्षमच्या घरासमोर दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचाऱ्यांची 24 तास सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (Saksham Tate Murder Case)

 

सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांचे प्रेम संबंध होते. विवाह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या नात्याची माहिती मिळताच आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमला आंचलपासून दूर राहण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही दोघेही विवाहाच्या निर्णयावर ठाम राहिल्याने मामीडवार कुटुंबाने संतापाच्या भरात सक्षमची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. 27 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

हेही वाचा: शनी शिंगणापूर देवस्थान घोटाळ्यात मध्यरात्री 2 कर्मचाऱ्यांची अटक; भक्तांची देणगी नेमकी गेली कुठे?

दोन्ही कुटुंबांना संरक्षण

या प्रकरणी आंचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य तीन जणांना अटक करण्यात आली असून, दोघे आरोपी अद्याप फरार आहेत. तिन्ही अटक आरोपी पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. घटनेनंतर सक्षमच्या कुटुंबाला धोका असल्याची शक्यता व्यक्त होत होती. आंचलसोबत अनेक सामाजिक संघटनांनीही सक्षमच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना संरक्षण पुरवले आहे.

हेही वाचा: Daund News: बिबट्याचा धोका वाढला! ऊसतोड मजुरांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या वतीने नायलॉन जाळीचे वाटप…..

जातीय द्वेषातून सक्षमची निर्घृण हत्या

नांदेडच्या इतवारा परिसरात घडलेल्या या हत्येने जातीय द्वेषाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. सक्षम ताटे याच्या जातीमुळे आंचलच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंध आणि विवाह यास विरोध दर्शविला. त्याच जातीय द्वेषातून सक्षमची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रियकराच्या मृत्यूनंतर आंचलने सक्षमच्या पार्थिवासमोर प्रतीकात्मक विवाह केला.

“तो आज नाही, पण मृत्यूनंतरही जिंकला आहे,” असे ती म्हणाली. तसेच, “केवळ जात वेगळी असल्यामुळे आमच्या विवाहास परवानगी मिळाली नाही आणि जातीमुळेच त्याचा जीव घेतला गेला,” असा आंचलने आरोप केला आहे. आरोपी स्वतः तिच्या कुटुंबातीलच असल्याने त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी तिने केली आहे.

हेही वाचा: नागपूरहून निघालेले पुणे विमान थेट हैदराबादला लँड; मध्यरात्री दुसऱ्या शहरात उतरवल्याने प्रवाशांचा संताप!

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Pune News

Pune News : निगुडघरच्या मंडळ अधिकाऱ्याला '1 लाखांची' लाच स्वीकारताना 'एसीबी'ने रंगेहाथ पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.