Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sad News : बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का ! प्रसिद्ध अभिनेत्याचे कॅन्सरने निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 17:18

Sad News : लुधियाना : जुनून आणि बुनियाद फेम दिग्गज अभिनेते मंगल ढिल्लन यांचे रविवारी कॅन्सरने निधन झाल्याची माहिती समोर आल्याने बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ढिल्लन काही दिवसांपासून लुधियानाच्या रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. (Another big blow to Bollywood! Famous actor died of cancer)

 

लुधियानातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उपचारादरम्यान त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिली.

अभिनेता यशपाल शर्मा यांनी फेसबुकवर ही बातमी शेअर केली की, “मंगल ढिल्लन जी. RIP.” मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होतं. याशिवाय त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

1988 मध्ये आलेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते. (Sad News) यानंतर त्यानंतर ते मनोरंजनाच्या दुनियेत सक्रिय राहिले.’दयावान’, ‘दिल तेरा आशिक’, ‘दलाल’, ‘विश्वात्मा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले होते.याशिवाय त्याने अनेक हिट टीव्ही शोमध्येही काम केले होते. 2017 मध्ये रिलीज झालेल्या ‘तुफान सिंग’ या चित्रपटात ते मोठ्या पडद्यावर शेवटचे दिसले.
मंगल ढिल्लन यांनी देखील दिग्दर्शनात काम केले आहे आणि ते आध्यात्मिक प्रेरक देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रकार रितू ढिल्लन असा परिवार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sad News : ‘महाभारत’ मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sad News : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Sad News : सर्वात मोठ्या अपघाताने देश हादरला! रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर, 900 प्रवासी जखमी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Next Post

Mumbai News : परदेशात हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं पीच सुकवलं; आपण हेअर ड्रायरने... राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.